About Us

आजकाल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली गोष्ट आहे. असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोक-या नेमक्या कोठे-कोठे उपलब्ध आहेत, हेच तरुणांपर्यत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही.

इच्छुक उमेदवारांपर्यत नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी " दैनिक नौकरी " काम करत आहे. बदलत्या काळानुसार आम्ही आमचे संकेतस्थळ dainiknaukri.com व मोबाइल वापरकर्त्यांसाठी अँड्रॉइड अँप्लिकेशन घेऊन आलो आहोत.

आमच्या फेसबुक पेज , whatsapp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल, YouTube द्वारे सुद्धा नौकरी विषयक माहिती मिळवू शकता.

तुमच्यापैकी जे लोक गंभीरपणे सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगतात आणि योग्य संधी शोधत आहेत, ते सर्व जण शासकीय नोकर्‍यासंबंधित सर्व महत्वाच्या माहितीसाठी " दैनिक नौकरी " अ‍ॅप डाउनलोड करू शकतात किंवा दैनिक नौकरी अ‍ॅप, संकेतस्थळ dainiknaukri.com चा वापर करू शकतात.

सर्वात महत्वाची सूचना

1) नौकरी / रोजगार मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका

2) पैसे देऊन नौकरी मिळत नाही तर् फसवणूक होण्याची शक्यता असते

आमची वैशिष्ट्ये :

१) दिनांकानुसार नौकरी विषयक माहिती

२) आमच्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आम्ही नेव्हिगेशन बारमधील “सरकारी नोकर्‍या” कलमांतर्गत नोकर्‍या वर्गीकृत केल्या आहेत. ज्यांना विशिष्ट प्रकारची नोकरी मिळवायची इच्छा आहे त्यांनी या कलमांतर्गत संबंधित शीर्षकाखाली ते शोधू शकतात.

आम्ही सर्व महत्वाच्या सरकारी संस्थांच्या नोकर्‍या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो जसे की विशिष्ट श्रेणींमध्ये येतात.

UPSC, MPSC, SSC, महापरीक्षा, Maha-Online, Maha-Recruitment, IBPS, RRB, Indian Army, Indian Navy, Indian Airforce, ITBP, PSU, १०/१२ पास, पदवी नुसार, ITI व इतर बरेच काही

३) वय गणकयंत्र

४) हव्या त्या नौकरीच्या शोध घेणे

५) आवडती नौकरी माहिती जतन करून ठेवणे

६) मित्रांना नौकरी विषयक माहिती पाठवणे

७) प्रश्नपत्रिका संच

८) ऑनलाईन सराव परीक्षा

९) आपल्या शहरातील अभ्यासिकांची माहिती

१०) आवश्यक पुस्तके, अभ्यासाची नवीन साधने या बद्दल मार्गदर्शन

११) फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखे पूर्वी reminder

१२) एखाद्या परीक्षा ची तयारी करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक केंद्राची माहिती

व आणखी बरेच काही

१३) चालू घडामोडी अंतर्गत दररोज रात्री ९ वाजता दिवसातील घडामोडीचा थोडक्यात आढावा.

१४)शासकीय नोकर्‍यांव्यतिरिक्त, आम्ही “साप्ताहिक नौकरी संवाद” हा विभाग घेऊन आलो आहोत जो आठवड्याच्या शेवटीच्या सुरुवातीच्या सारांश दर्शवितो.

क्रमवारी लावण्याच्या वैशिष्ट्यासह थोडेसे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

ई-मेल : support@dainiknaukri.com

What’s App : 7218083217

दैनिक नौकरी ( दैनिक, संकेतस्थळ dainiknaukri.com व अँड्रॉइड अँप्लिकेशन ) वरती प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती या जाहिरातीदार, इतर वृत्त पत्रे, इंटरनेट आणि इतर स्रोत याच्या मार्फत उपलब्ध करून दिली जाते. आम्ही आमच्या प्रशिक्षित टीम द्वारे योग्य पद्धतीने पूर्ण शहानिशा करून अचूक माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो, या वर अधिक आम्ही आमच्या जाहिराती मध्ये अधिकृत संकेतस्थळ व अधिकृत जाहिरात PDFच्या स्वरूपात पुरवण्यात येते. त्यामूळे कोणत्याही जाहिरातीची स्वतः शहानिशा केल्या शिवाय अर्ज करू नका.

काही समस्या असल्यास,आमच्या कडून काही नवीन अपेक्षा असल्यास किंवा काही बदल सुचवण्यासाठी आम्हला संपर्क करा.

ई-मेल : suggestion@dainiknaukri.com