Overview
महाराष्ठ्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन रविवार दिनांक 03 मे 2020 रोजी नियोजित होते तथापि कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्याकरिता ही परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. 21 ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून 26 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.
ठळक बाबी
1) 21 ऑगस्ट 2020 च्या दुपारी दोन वाजल्यापासून ते 26 ऑगस्ट 2020 पर्यंत बदलता येणार परीक्षा केंद्र
2) केंद्र निवडण्यासाठी पात्र उमेदवार ना आयोगामार्फत SMS द्वारे कळवण्यात येईल
3) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, परीक्षा केंद्र ची क्षमता संपल्यानंतर केंद्र ची निवड करता येणार नाही
4) अधिकृत Notification : https://bit.ly/2EneQhL