Overview
MES 2020
- महाराष्ट्र अभिांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी नाशिक व अमरावती या नविन केंद्रांची निवड.
- 07 डिसेंबर 2020 पर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा.
- Download Notification : https://t.me/dainiknaukri/880
- राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांबाबत पण लवकरच अपडेट येतील.
✍️ Dainik Naukri | दैनिक नौकरी @ 27 / Nov / 2020