महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा(मुख्य) परीक्षा 2019 ची Final Answerkey जाहीर.

Last Date : 11-06-2020

Overview

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 ची Final Answer key जाहीर. 

पेपर 1 आणि 2 साठीची Final Answer key गुरुवारी 11 जून 2020 रोजी जाहीर झाली. https://www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर ही Final Answer key उमेदवारांना पहायला मिळेल.

Answer key डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे 

स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 1 : Final Answerkey पेपर 1 

स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 2 : Final Answerkey पेपर 2 

या Answer key मध्ये बदल होणार नाही हे आयोगाने स्पष्ट केले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.