MPSC द्वारे नवीन वेळापत्रक जाहीर

Last Date : 17-06-2020

Overview

???? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तीन विविध परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

???? राज्यसेवा पूर्व परीक्षा- १३ सप्टेंबर

???? PSI STI ASO Combined
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- ११ ऑक्टोबर

???? महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- १ नोव्हेंबर

अधिकृत माहीती साठी
https//mpsc.gov.in या आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या

#MPSC  #mpscexams 
#वेळापत्रक