राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम- उपजिल्हाधिकारी पदी निवड

Last Date : 19-06-2020

Overview

???? राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम- उपजिल्हाधिकारी पदी निवड
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

????एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत.

????एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
यामध्ये सातारा येथील चौगुले प्रसाद बसवेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

????पूर्व परीक्षेला एकूण 3,60,990 विध्यार्थी बसले होते. यातून मुख्य परीक्षेला 6825 विध्यार्थी पात्र ठरले होते. आणि आज 420 यशस्वी विध्यार्थी हे अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरले आहेत.